नमस्कार मित्रहो आपण पूर्वी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचत होतो. परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने आपल्याला अनेक पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत.
मराठीतील संपूर्ण महत्वाची पुस्तके वाचण्यासाठी व डाउनलोड करण्यासठी खालील बटनावर क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक वाड.मय प्रकारातील भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत.