🏅🎖🏅🎖🏅🏅🎖🏅
महाराष्ट्र राज्य नगर पालिका-महानगर पालिका शिक्षक संघाच्या वतीने दि. 21 सप्टेंबर 2019 रोजी राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त मा.श्री. विशाल सोळंकी साहेब, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक, उपसंचालक व इतर मान्यवर यांच्या हस्ते (मला ) श्री. उद्धव नागरे स.शि.नगर परिषद देऊळगाव राजा यांना श्रीक्षेत्र आळंदी येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
👏🏼👏🏼👏🏼🌹🌹👏🏼👏🏼👏🏼

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा