नमस्कार बंधू भगिनीनो सध्याचे युग संगणक युग असून येत्या भावी काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूपच वाढणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीला तंत्रज्ञानाची ओळख व त्याचा वापर करता आला पाहिजे यासाठी माझ्या या साईट वर टप्प्या-टप्प्याने आपणास काही गोष्टी निश्चितच शिकण्यास मिळतील अशी मी अपेक्षा बाळगतो.
संबंधीत फाईल मी स्वतः तयार केलेल्या असेलच असे नाही, वेळ वाचावा व सर्वाना शिकण्यास मिळावे यासाठी माझ्या मित्रांनीसुद्धा खूप मेहनतीने तयार केलेल्या या फाईल आपणास देतांना खूप आनंद होत आहे.
खालील विषयाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी त्यासमोरील DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा.
क्र.
|
घटकाचे विवरण
|
कृती
|
ब्लॉग कसा तयार करायचा याची संपूर्ण माहिती
| ||
⇒
|
GOOGLE DRIVE चा वापर कसा करायचा.
|
|
⇒
|
स्वतःचा ई-मेल आय डी कसा तयार करायचा.
|
|
⇒
|
Google Form / Online Form कसा तयार करायचा.
|
|
⇒
|
Youtube Channel तयार करणे, Youtube वर विडीओ अपलोड व डाउनलोड करणे
|
|
⇒
|
Kine Master या अॅपमधून दर्जेदार व्हिडीओ तयार करणे.
|
|
⇒
|
||
⇒
|
||
या पेजवर माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. लवकरच आपणास संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
नियमित अपडेट माहितीसाठी या ब्लॉगला भेट देत रहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा