Sample Text

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

महत्वाचे शैक्षणिक G.R. व परिपत्रके


नमस्कार बंधू-भगिनीनो शासनामार्फत निघणारे महत्त्वाचे शैक्षणिक आदेश व परिपत्रक आपल्याला योग्यवेळी उपलब्ध व्हावे यासाठी मी संकलित केलेला हा छोटासा संग्रह.
 महत्त्वाचे शैक्षणिक जी. आर. व परिपत्रके डाउनलोड करण्यासाठी  DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा.



    


क्र.
शैक्षणिक जी.आर. चे विवरण
कृती
 सहकारी सोसायटीची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबत 
शिक्षण सेवक कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरणेबाबत 
शासन सेवाप्रवेश (सरकारी नोकरीसाठी ) वयोमर्यादेत वाढ करणेबाबत 
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये.
शालेय गणवेषाची रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यात थेट हस्तांतरीत करणेबाबत 
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे, त्यानुषंगाने शाळामधील शाळामधील संरचानात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे  सुधारित निकष विहित करणे बाबत ( २८ ऑगस्ट २०१५ )
गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता आवश्यक शैक्षणिक साहित्य 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन २०१५-१६ पासून अंमलबजावणी करणेबाबत.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम बाबत 
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय, व ईतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 %  आरक्षण.
सन २०१५-१६ या वर्षापासून राज्यातील खाजगी प्राथ. व उच्च प्राथ. शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग स्वयंअर्थसाहित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत.
पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबिण्याची कार्यवाही.
कुटुंब कल्याण शस्रक्रीयेसाठी सात दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजुरीबाबत 






















































   
या पेजवरील माहिती अपडेशनचे काम सुरू आहे. लवकरच अद्यावत माहितीसह सदरील पेज आपणास उपलब्ध होईल.












महत्वाची शैक्षणिक परिपत्रके  
 

      महत्वाची शैक्षणिक परिपत्रके डाउनलोड करण्यासाठी DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा.
क्र.
परिपत्रकाचे विवरण
कृती
 ⇒
 शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करणेबाबत 
⇒ 
वैद्यकीय खर्च परिपूर्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र आवश्यक नसल्याबाबत 
⇒ 
मराठी वर्णमाला वापरासंबंधी शासन आदेश  
⇒ 
मराठी भाषा प्रमाण लेखन नियमावली  
⇒ 
 सर्व शाळांसाठी शाळा सोडण्याचा दाखला व दाखल खारीज रजिस्टरसाठी नवीन नमूना 
⇒ 
१ ते ८ साठी इयत्तावार तासिकांची विभागणी
⇒ 
अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये 




































































































   
या पेजवरील माहिती अपडेशनचे काम सुरू आहे. लवकरच अद्यावत माहितीसह सदरील पेज आपणास उपलब्ध होईल.