Sample Text

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

महाराष्ट्र राज्य नगर पालिका-महानगरपालिका राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2019

🏅🎖🏅🎖🏅🏅🎖🏅

             महाराष्ट्र राज्य नगर पालिका-महानगर पालिका शिक्षक संघाच्या वतीने दि. 21 सप्टेंबर 2019 रोजी राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त मा.श्री. विशाल सोळंकी साहेब, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक, उपसंचालक व इतर मान्यवर यांच्या हस्ते  (मला ) श्री. उद्धव नागरे स.शि.नगर परिषद देऊळगाव राजा यांना श्रीक्षेत्र आळंदी येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
👏🏼👏🏼👏🏼🌹🌹👏🏼👏🏼👏🏼





शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

सातवा वेतन आयोग

सातवा वेतन आयोग



सातव्या वेतन आयोगाचे आपले Fixation तयार करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.


=====================================

सातवा वेतन आयोगाची आपली एकूण थकबाकी
काढण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.



वरील सॉफ्टवेअर आपल्या PC मध्ये डाउनलोड करून घ्या. व्यवस्थित सूचना वाचून माहिती भरा.

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

शाळा

शाळा 

शाळा एक ज्ञानमंदिर 
व्हावी पुस्तकांशी दोस्ती. 
इथे रुजावीत जीवनमूल्ये 
नको परीक्षेची धास्ती.


इथल्या ज्ञानास अर्थ यावा 
नकोच घोकमपट्टी.
माणूस घडावा देशासाठी 
नकोच अप्पलपोटी.


आईसम "गुरू" असावा 
नको हुकूमशाही .
शिक्षेतूनही वात्सल्य झरावे.
नको दडपशाही.

या शाळेतून पाखरं उडावीत 
घेऊन आभाळभर शक्ती.
माणूसकीचे  पंख असावेत 
गुरुजनांवर भक्ती.


=====000=====